आजची रात्र असणार आहे वर्षातील सर्वात मोठी रात्र, नेहमीपेक्षा लहान होता दिवसही…

आज नेहमीपेक्षा लहान दिवस आहे. कारण आज 12 तास नव्हे तर फक्त 10 तास 47 मिनिटांचा दिवस असणार आहे. म्हणजेच आज तब्बल 1 तास 13 मिनिटांनी दिवस लहान असणार आहे.

Loading...

शुक्रवारी 22 डिसेंबरला सूर्य दक्षिणेकडे असल्याने सूर्य एका विंटर सोलस्टाईल्स नावाच्या बिंदूवर जतो तेव्हा तो दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात लहान रात्र म्हणून नोंद केली जाते. पृथ्वीचा अक्ष 23.5 अंशाने कललेला असतो, त्यामुळे असे घडत असल्याची माहिती खगोलीय घटनांच्या अभ्यासकांनी दिली. यामुळेच सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन अनुभवता येते. सूर्याचे उत्तरायण म्हणजे मकर संक्रांती ते कर्क संक्रांती दरम्यानचे सहा महिने असतात. उत्तरायण म्हणजे सूर्याचे उत्तरेकडून येणे. याविपरित कर्क संक्रांती ते मकर संक्रांतीच्या मधील 6 महिने म्हणजे सूर्याचे दक्षिणायन असते. एखाद्या वस्तूचे निरीक्षण केल्यासत्याच्या सावलीवरून सूर्याच्या उत्तरायण दक्षिणायन लक्षात येते.

खगोल विज्ञानाच्या दृष्टीने आजच्या दिवसाला खूप महत्व आहे. या दिवसाची अजून एक विशेषतः म्हणजे आज शिशिर ऋतूचा प्रारंभ होतो. खगोल शास्त्रज्ञ सांगतात की यावेळी पृथ्वी आपल्या अक्षवर 23.5 डिग्री झुकलेली असते. आजचा दिवस खरंतर संक्रांती म्हणून सुद्धा ओळखला जातो. बोलले जाते की जवळपास 1700 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मकर संक्रांती हा सण साजरा केला जायचा. वर्तमान काळात संक्रांतीचा सण हा 14 जानेवारीला साजरा केला जातो. सूर्याची उत्तरेकडे वेग असल्याने उत्तरी गोलार्धात दिवस हळू हळू छोटा आणि रात्र मोठी होते. पण पुढच्या वर्षी 21 मार्च 2018 ला सूर्य विषुवत रेषेवर लांब होईल आणि दिवस रात्र बरोवर होतील.

आजची रात्र मात्र कालावधीतील बदलामुळे म्हणजेच 22 डिसेंबरची रात्र विद्यार्थी, खगोल प्रेमींसाठी पर्वणीच असणार आहे. आज लहान दिवसाचा अनुभव घेणेसुद्धा जिज्ञासू साठी रंजक ठरलं असणार. मोठ्या रात्रीचाही आज आनंद घ्या.

Loading...

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
भारतातील हे कधीही न सुटलेले 3 रहस्य जे विज्ञानाला सुद्धा समजले नाहीत…
हे आहेत जगातील 8 सर्वात जास्त विषारी जीव, जाणून घ्या काही माहिती नसलेल्या गोष्टी…

Loading...

Comments

comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *